आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 अद्ययावत माहिती

Posted On: 12 JUL 2022 9:08AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 199 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत

देशातील सक्रिय रुग्णसंख्या 1,31,043 आहे

सक्रीय रुग्णसंख्येचा दर 0.30 टक्के एवढा आहे

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.50 टक्के आहे

गेल्या 24 तासांत 13,265 रुग्ण बरे झाले आहेत, आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,29,96,427 एवढी आहे

गेल्या 24 तासांत 13,615 नवीन रुग्णांची नोंद

दैनंदिन सक्रिय रुग्णसंख्येचा दर 3.23 टक्के आहे

साप्ताहिक सक्रीय रुग्णसंख्येचा दर 4.24 टक्के आहे

आतापर्यंत 86.73 कोटी नमुना तपासणी झाली आहे, गेल्या 24 तासांत  4,21,292 तपासण्या करण्यात आल्या.

****

S.Thakur/S.Patgaonkar/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1840879) Visitor Counter : 188