आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची सद्य परिस्थिती

Posted On: 11 JUL 2022 9:07AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 198.88 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,30,713 आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण सध्या 0.30% आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.50 %

गेल्या 24 तासात 14,629 रुग्ण बरे झाले, त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,29,83,162 वर पोचली आहे.

गेल्या 24 तासांत 16,678 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (5.99%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (4.18%)

आतापर्यंत एकूण 86.68 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात 2,78,266 चाचण्या करण्यात आल्या.

 

***

S.Tupe/S.Mukhedkar/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1840693) Visitor Counter : 145