आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 10 JUL 2022 9:15AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 198.76 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत

भारतातील सध्या उपचार घेत असलेल्या सक्रीय रूग्णांची संख्या 1,28,690 इतकी आहे

सध्याची सक्रीय रुग्ण संख्या 0.30%   इतकी आहे

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.50% इतका आहे

गेल्या 24 तासांत 14,553 रूग्ण कोविडमधून बरे झाले असून बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या आता 4,29,68,533 इतकी झाली आहे

गेल्या 24 तासांत देशात कोविडच्या 18,257 नव्या रुग्णांची नोंद झाली.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (4.22%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (4.08%)

आतापर्यंत एकूण 86.66 कोटी चाचण्या करण्यात आल्या असून 4,32,777 चाचण्या गेल्या 24  तासांमध्ये करण्यात आल्या

 

****

Jaydevi PS/Sampada/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

hu

(रिलीज़ आईडी: 1840505) आगंतुक पटल : 216
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam