आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती

Posted On: 08 JUL 2022 9:40AM by PIB Mumbai

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 198.51 कोटी मात्रांचा टप्पा केला पार

 

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,22,335

 

उपचाराधीन रुग्णांचे संख्या प्रमाण आहे 0.28% 

 

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.51%

 

गेल्या 24 तासात 15,899 रुग्ण बरे झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,29,37,876

 

गेल्या 24 तासात 18,815 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

 

दैनदिन पॉझिटिव्हिटी दर (4.96%)

 

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (4.09%)

 

आत्तापर्यंत एकूण 86.57 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या 24 तासात 3,79,470 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या

 

****

S.Tupe/Vikas/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1840041) Visitor Counter : 150