आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविडविषयीची अद्ययावत माहिती

Posted On: 07 JUL 2022 9:20AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 07 जुलै 2022


देशव्यापी कोविडविरोधी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या 198.33 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत


भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 1,19,457इतकी आहे


सध्या भारतातील कोविड-सक्रीय रूग्णांचे प्रमाण एकूण कोविड बाधितांच्या 0.27 टक्के इतके आहे


सध्याचा रोगमुक्ती दर 98.52 टक्के इतका आहे


गेल्या 24 तासांत, 14,650 रूग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 4,29,21,977इतकी झाली आहे


गेल्या 24 तासांत, 18,930 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे


दैनिक पॉझिटिव्हीटी दर 4.32टक्के आहे.


साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 3.86 टक्के आहे.


आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 86 कोटी 53 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत; गेल्या 24 तासांत 4,38,005 चाचण्या करण्यात आल्या.
 
 
****


Jaydevi PS/SC/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1839753) Visitor Counter : 123