आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
06 JUL 2022 9:56AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 198.20 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,15,212 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.26% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.53% आहे.
गेल्या 24 तासात 15,394 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,29,07,327 वर पोहचली.
गेल्या 24 तासात 16,159 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (3.56%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (3.84%)
आतापर्यंत एकूण 86.49 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,54,465 चाचण्या करण्यात आल्या.
***
S.Thakur/V.Ghode/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1839478)
Visitor Counter : 151