आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड - 19 संदर्भात अद्ययावत माहिती
Posted On:
04 JUL 2022 11:22AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 197.98 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या
भारतात सध्या 1,13,864 कोरोना रुग्ण उपचाराधीन
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.26%
सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 98.53%
गेल्या 24 तासात 13,958 रुग्ण कोरोनातून बरे झाले. देशात आतापर्यंत एकूण 4,28,79,477 रुग्ण कोरोनामुक्त
गेल्या 24 तासात देशात 16,135 नव्या रुग्णांची नोंद
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (4.85%)
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (3.74%)
आतापर्यंत 86.39 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 3,32,978 चाचण्या करण्यात आल्या.
***
STupe/SonalC/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1839027)
Visitor Counter : 152