आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 01 JUL 2022 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2022

 

देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यत लसीच्या197.74 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत. 

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,07,189 आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.25%

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.55%

गेल्या 24 तासात 14,413 रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,28,36,906 वर पोहोचली.

गेल्या 24 तासात 17,070 नव्या रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (3.40%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (3.59%)

आतापर्यत एकूण 86.28 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 5,02,150 चाचण्या करण्यात आल्या.

 

* * *

S.Kane/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1838611) आगंतुक पटल : 169
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam