पंतप्रधान कार्यालय
सनदी लेखापाल दिनानिमित्त पंतप्रधानांकडून सर्व सनदी लेखापालांना शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
01 JUL 2022 9:46AM by PIB Mumbai
सनदी लेखापाल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सनदी लेखापालांना शुभेच्छा दिल्या आहेत. अर्थशास्त्राच्या क्षेत्रात सनदी लेखापालांच्या महत्त्वाबाबत आपले विचार व्यक्त करणारा एक व्हिडिओ देखील पंतप्रधानांनी सामाईक केला आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
"आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सनदी लेखापालाची महत्त्वाची भूमिका आहे. सनदी लेखापाल दिनानिमित्त सर्व सनदी लेखापालांना माझ्याकडून शुभेच्छा. देशाच्या अर्थव्यवस्थेची अधिकाधिक वृद्धी करण्यासाठी आणि पारदर्शकता निर्माण करण्यासाठी त्यांनी आपली कठोर मेहनत कायम सुरू ठेवावी."
****
S.Tupe/ShaileshP/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1838444)
आगंतुक पटल : 268
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam