आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 23 JUN 2022 9:01AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 196.62 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 83,990 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.19% आहे 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.6% आहे.

गेल्या 24 तासात 10,972 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,27,36,027 वर पोहचली

गेल्या 24 तासात 13,313 नवे रुग्ण आढळले

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.03%) 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.81%) 

आतापर्यंत एकूण 85.94 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात 6,56,410 चाचण्या करण्यात आल्या

 

****

ST/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1836465) Visitor Counter : 109