आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
22 JUN 2022 9:31AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 196.45 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत
भारतातील सध्या उपचार घेत असलेल्या सक्रीय रूग्णांची संख्या 81,687 इतकी आहे
सध्याची सक्रीय रुग्ण संख्या 0.19% इतकी आहे
रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.60% इतका आहे
गेल्या 24 तासात 9,862 रूग्ण कोविडमधून बरे झाले असून बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या आता 4,27,25,055 इतकी झाली आहे
गेल्या 24 तासात देशात कोविडच्या 12,249 नव्या रुग्णांची नोंद झाली.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (3.94%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.90%)
आतापर्यंत एकूण 85.88 कोटी चाचण्या करण्यात आल्या असून 3,10,623 चाचण्या गेल्या 24 तासांमध्ये करण्यात आल्या
****
STupe/SampadaP/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836168)
Visitor Counter : 163