आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 18 JUN 2022 9:38AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 196 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत

 

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 68,108 आहे

 

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.16% आहे

 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.63% आहे

 

गेल्या 24 तासात 8,148 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,26,90,845

वर पोहचली.

 

गेल्या 24 तासात 13,216 नवे रुग्ण आढळले

 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.73%)

 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.47%)

 

आतापर्यंत एकूण 85.73 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

 

गेल्या 24 तासात 4,84,924 चाचण्या करण्यात आल्या.

***

ST/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1835015) Visitor Counter : 143