आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची ताजी माहिती

प्रविष्टि तिथि: 14 JUN 2022 2:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जून 2022

 

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 195.35 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 50,548 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.12% आहे 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.67% आहे.

गेल्या 24 तासात 4,035 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,26,61,370 वर पोहचली.

गेल्या 24 तासात 6,594 नवे रुग्ण आढळले. 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.05%) 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.32%) 

आतापर्यंत एकूण 85.54 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 3,21,873 चाचण्या करण्यात आल्या.

 

* * *

S.Kande/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1833785) आगंतुक पटल : 216
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam