पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी प्रकाश सिंह बादल यांना उत्तम आरोग्य आणि प्रकृतीतील जलद सुधारणेसाठी शुभेच्छा दिल्या

प्रविष्टि तिथि: 12 JUN 2022 11:45PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांना चांगले आरोग्य लाभो आणि त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी शुभेच्छा व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:

“प्रकाश सिंह बादल जी यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि प्रकृतीतील जलद सुधारणेसाठी मी प्रार्थना करत आहे.”

***

S.Tupe/R Agashe/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1833432) आगंतुक पटल : 248
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam