आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 विषयी ताजी माहिती

Posted On: 11 JUN 2022 9:14AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 194.92 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 40,370 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.09% आहे 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.69% आहे.

गेल्या 24 तासात 4,216 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,26,48,308 वर पोहचली.

गेल्या 24 तासात 8,329 नवे रुग्ण आढळले. 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.41%) 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.75%) 

आतापर्यंत एकूण 85.45 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 3,44,994 चाचण्या करण्यात आल्या.


****

SC/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1833114) Visitor Counter : 142