आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड - 19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 10 JUN 2022 9:18AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 194.76 कोटी मात्रा देण्यात आल्या

भारतात सध्या 36,267 कोरोना रुग्ण उपचाराधीन

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.08%

सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 98.70%

गेल्या 24 तासात 3,791 जण कोरोनातून बरे झाले असून देशात आतापर्यंत एकूण 4,26,44,092 रुग्ण कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात देशात 7,584 नव्या रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (2.26%)

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.50%)

आतापर्यंत 85.41 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात 3,35,050 चाचण्या करण्यात आल्या

***

ST/UK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1832834) Visitor Counter : 135