आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड - 19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 09 JUN 2022 9:02AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 194.59 कोटी मात्रा देण्यात आल्या

भारतात सध्या 32,498 कोरोना रुग्ण उपचाराधीन

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.08%

सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 98.71%

गेल्या 24 तासात 3,591 जण कोरोनातून बरे झाले असून देशात आतापर्यंत एकूण 4,26,40,301 रुग्ण कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात देशात 7,240 नव्या रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (2.13%)

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.31%)

आतापर्यंत 85.38 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात  3,40,615 चाचण्या करण्यात आल्या

***


S.Tupe/Bhakti S/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1832479) Visitor Counter : 150