आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 194.12 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12-14 वर्षे वयोगटात 3.44 कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

भारतात उपचाराधीन रुणसंख्या सध्या 25,782

गेल्या 24 तासात 4,518 नव्या रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.73%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.91%

Posted On: 06 JUN 2022 9:35AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 194.12 कोटींहून अधिक (1,94,12,87,000) मात्रांचा टप्पा पार केला. 2,47,70,416 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.

16 मार्च 2022 पासून 2-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.44  कोटींहून अधिक (3,44,48,902) किशोरवयीन मुलांना  कोविड -19 प्रतिबंधक लसीची  पहिली मात्रा देण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

umulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,07,267

2nd Dose

1,00,43,570

Precaution Dose

52,99,448

FLWs

1st Dose

1,84,19,783

2nd Dose

1,75,89,900

Precaution Dose

89,24,143

Age Group 12-14 years

1st Dose

3,44,48,902

2nd Dose

1,76,98,344

Age Group 15-18 years

1st Dose

5,96,13,584

2nd Dose

4,62,41,177

Age Group 18-44 years

1st Dose

55,73,35,343

2nd Dose

49,18,60,137

Precaution Dose

11,21,453

Age Group 45-59 years

1st Dose

20,32,82,933

2nd Dose

19,12,56,269

Precaution Dose

15,56,238

Over 60 years

1st Dose

12,71,16,130

2nd Dose

11,93,10,756

Precaution Dose

1,97,61,623

Precaution Dose

3,66,62,905

Total

1,94,12,87,000

 

 

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 25,782. इतकी आहे. हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.06% आहे.

परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.73% इतका आहे.  गेल्या 24 तासांत 2,779  कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून ) 4,26,30,852. इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात 4,518 नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.


गेल्या 24 तासात एकूण 2,78,059  कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 85.29 कोटींहून अधिक (85,29,01,546) चाचण्या केल्या आहेत.
देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या  at 0.91% आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  1.62%. नोंदविण्यात आला आहे.

***

RG/RA/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1831443) Visitor Counter : 143