आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 02 JUN 2022 9:11AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 193 कोटी 70 लाख  लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. 

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 19,509 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.05% आहे 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74% आहे.

गेल्या 24 तासात 2,584 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली असून ती  एकूण 4,26,20,394 इतकी झाली आहे

गेल्या 24 तासात 3,712 नवे रुग्ण आढळले. 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.84%) 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.67%) 

आतापर्यंत एकूण 85.13 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,41,989 चाचण्या करण्यात आल्या.

***

ShaileshP/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1830378) आगंतुक पटल : 195
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam