केंद्रीय लोकसेवा आयोग

नागरी सेवा परीक्षा 2021 चा अंतिम निकाल

Posted On: 30 MAY 2022 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2022

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जानेवारी, 2022 मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा, (2021 च्या लेखी भाग आणि एप्रिल-मे, 2022 मध्ये व्यक्तिमत्व चाचणीसाठी घेतलेल्या मुलाखतींच्या निकालाच्या आधारे)चा निकाल आयोगाने जाहीर केला आहे. या निकालातील गुणवत्तेच्या क्रमाने नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी खालील सेवा क्रमानुसार खाली आहे. :

i . भारतीय प्रशासकीय सेवा;

ii . भारतीय परराष्ट्र सेवा;

iii . Iभारतीय पोलीस सेवा; आणि

iv . केंद्रीय सेवा, गट ‘अ’ आणि गट ‘ब’.

 2. एकूण 685 उमेदवारांच्या नियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे. त्याचे विवरण खाली दिले आहे :

GENERAL

EWS

OBC

SC

ST

TOTAL

244

(incl.

07 PwBD-1,    

04 PwBD-2,

08 PwBD-3 &

02 PwBD-5)

73

(incl.

Nil PwBD-1,     Nil PwBD-2,

Nil PwBD-3 & Nil PwBD-5)

203

(incl.

Nil PwBD-1,     01 PwBD-2,

Nil PwBD-3 & 02 PwBD-5)

105

(incl.

Nil PwBD-1,     Nil PwBD-2,

Nil PwBD-3 &

01 PwBD-5)

60

(incl.

Nil PwBD-1,     Nil PwBD-2, Nil PwBD-3 & Nil PwBD-5)

685

(incl.

07 PwBD-1,     05 PwBD-2,

08 PwBD-3 & 05 PwBD-5)

3. नागरी सेवा परीक्षा नियम 2021 च्या नियम 20 (4) आणि (5) नुसार, आयोगाने बनवलेली उमेदवारांची एकत्रित राखीव यादी खालीलप्रमाणे आहे:

GENERAL

EWS

OBC

SC

ST

TOTAL

63

20

36

07

Nil

126

4. परीक्षेच्या नियमांमध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींचा योग्य विचार करून उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार विविध सेवांवर नियुक्ती केली जाईल. सरकारद्वारे भरल्या जाणार्‍या रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

SERVICES

GEN

EWS

OBC

SC

ST

Total

I.A.S.

72

18

49

27

14

180

I.F.S.

14

04

10

06

03

37

I.P.S.

83

20

51

26

20

200

Central Services Group ‘A’

103

23

68

31

17

242

Group ‘B’ Services

36

08

25

15

06

90

Total

308

73

203

105

60

749

* includes 26 PwBD vacancies (07 PwBD-1, 05 PwBD-2, 08 PwBD-3 & 06 PwBD-5)

5. खालील अनुक्रमांकाच्या शिफारस केलेल्या 80 उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती आहे

0121923

0219163

0306666

0310144

0310765

0311525

0312516

0319716

0324774

0401098

0507573

0800531

0803011

0804246

0804543

0807702

0809795

0821045

0821487

0821839

0824012

0826342

0832246

0832947

0845394

0846100

0846554

0847240

0853453

0855930

0857918

0859706

0861961

0878937

0886069

0886717

0886729

1005179

1010295

1011485

1025782

1036940

1041582

1046796

1046953

1102207

1103382

1111749

1139841

1209936

1222971

1224948

1408215

1515621

1800124

3400654

3527572

3538685

3600528

4107347

5100752

5104616

5610287

5812606

5914236

6204937

6206389

6208279

6301190

6301399

6303875

6303929

6310991

6311454

6312383

6500901

6616555

6617205

6630017

6903598

 

 

 

 

6. एका उमेदवाराचा निकाल रोखून ठेवण्यात आला आहे.

 7. नवी दिल्ली स्थित केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कार्यालयीन संकुलात परीक्षा हॉलजवळ एक "सुविधा कक्ष " आहे. उमेदवार त्यांच्या परीक्षा/भरतीबाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरण कामाच्या दिवशी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5.00 दरम्यान वैयक्तिकरित्या किंवा दूरध्वनी क्रमांक 23385271 / 23381125 / 23098543 वर मिळवू शकतात. निकाल U.P.S.C. संकेतस्थळावर देखील http//www.upsc.gov.in. उपलब्ध असेल. निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत संकेतस्थळावर गुण पाहता येतील.

 निकालांसाठी येथे क्लिक करा:

 G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829459) Visitor Counter : 213