पंतप्रधान कार्यालय

वीर सावरकर यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 28 MAY 2022 8:55AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"भारतमातेचे कर्मठ सुपुत्र वीर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरपूर्ण श्रद्धांजली."

***

SonalTupe/Sushma Kane /CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1828898) Visitor Counter : 155