आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
17 MAY 2022 9:10AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 191 कोटी 48 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 16,400 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75% आहे.
गेल्या 24 तासात 2,467 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,25,84,710 वर
गेल्या 24 तासात 1,569 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.44%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.59%)
आतापर्यंत एकूण 84.44 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 3,57,484 चाचण्या करण्यात आल्या.
****
S.Thakur/S.Patgaonkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825964)
Visitor Counter : 191