पंतप्रधान कार्यालय
त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर डॉ. माणिक साहा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन
Posted On:
15 MAY 2022 2:04PM by PIB Mumbai
त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून डॉ. माणिक साहा यांनी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
"त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल डॉ. माणिक साहा@DrManikSaha2 यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मुख्यमंत्रीपदाच्या सफल कार्यकाळासाठी साहा यांना शुभेच्छा. 2018 पासून त्रिपुरात सुरु झालेल्या विकास पर्वाला ते अधिक वेग देतील असा मला विश्वास आहे." असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825526)
अभ्यागत कक्ष : 226
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam