आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 191.32 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 3.17 कोटींपेक्षा जास्त मुलांना लसीचा  पहिली मात्रा देण्यात आली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 17,692

गेल्या 24 तासात 2,487 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.62%

Posted On: 15 MAY 2022 11:32AM by PIB Mumbai

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 191.32 (1,91,32,94,864)  कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,39,40,502 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 3.17 (3,17,42,189) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,06,138

2nd Dose

1,00,29,513

Precaution Dose

50,23,857

FLWs

1st Dose

1,84,17,603

2nd Dose

1,75,65,055

Precaution Dose

81,69,644

Age Group 12-14 years

1st Dose

3,17,42,189

2nd Dose

1,20,98,191

Age Group 15-18 years

1st Dose

5,89,67,941

2nd Dose

4,39,91,575

Age Group 18-44 years

1st Dose

55,65,83,062

2nd Dose

48,46,70,686

Precaution Dose

4,07,396

Age Group 45-59 years

1st Dose

20,31,39,557

2nd Dose

18,96,13,860

Precaution Dose

9,93,324

Over 60 years

1st Dose

12,70,12,594

2nd Dose

11,81,88,033

Precaution Dose

1,62,74,646

Precaution Dose

3,08,68,867

Total

1,91,32,94,864

 

भारतात सक्रीय रुग्णभार सध्या  17,692 इतका आहे,तो देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.04% इतका आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% आहे.गेल्या 24 तासांत 2,878 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,25,79,693 झाली आहे.

गेल्या 24 तासात 2,487 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,05,156  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.38 (84,38,36,914)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.62% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.61% आहे.

***

S.Kane/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825476) Visitor Counter : 127