आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती

Posted On: 14 MAY 2022 1:37PM by PIB Mumbai

 

देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 191 कोटी 15 लाख लस मात्रा देण्यात आल्या

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची  संख्या 18,096

उपचाराधीन रुग्णांचे सध्याचे प्रमाण 0.04%

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.74% 

गेल्या 24 तासात 3,355 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 4,25,76,815 वर

गेल्या 24 तासात 2,858 नव्या रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.59%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.66%)

आतापर्यंत एकूण 84 कोटी 34 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात 4,86,963 चाचण्या करण्यात आल्या

***

S.Tupe/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825322) Visitor Counter : 175