आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 12 MAY 2022 9:31AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 190 कोटी 83 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 19,067 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74% आहे

गेल्या 24 तासात 3,230 रुग्ण बरे झालेत्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 4,25,70,165 वर

गेल्या 24 तासात 2,827 नवे रुग्ण आढळले

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.60%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.72%)

आतापर्यंत एकूण 84.24 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,71, 276 चाचण्या करण्यात आल्या

***

ST/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1824660) Visitor Counter : 136