आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 190.20 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.04 कोटींपेक्षा जास्त मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 20,635

गेल्या 24 तासात 3,451 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.83%

Posted On: 08 MAY 2022 9:29AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 190.20 (1,90,20,07,487) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,36,46,697 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.04 (3,04, 48,722) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,05,638

2nd Dose

1,00,22,747

Precaution Dose

49,17,651

FLWs

1st Dose

1,84,16,600

2nd Dose

1,75,50,850

Precaution Dose

79,12,526

Age Group 12-14 years

1st Dose

3,04,48,722

2nd Dose

97,80,217

Age Group 15-18 years

1st Dose

5,87,20,828

2nd Dose

4,31,71,512

Age Group 18-44 years

1st Dose

55,61,13,520

2nd Dose

48,14,71,513

Precaution Dose

2,77,665

Age Group 45-59 years

1st Dose

20,30,10,287

2nd Dose

18,87,73,756

Precaution Dose

7,94,418

Over 60 years

1st Dose

12,69,31,452

2nd Dose

11,76,34,272

Precaution Dose

1,56,53,313

Precaution Dose

2,95,55,573

Total

1,90,20,07,487

 

 

सध्या भारतातील रुग्णसंख्या 20,635 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.05% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% झाला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,079 रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,25,57,495 झाली आहे.

गेल्या 24 तासात 3,451 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 3,60,613 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.06 (84,06,93,082) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.83% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.96 % आहे.

***

ST/SB/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1823623) Visitor Counter : 203