पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        उत्तर प्रदेशात मथुरा येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवीतहानी बद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                07 MAY 2022 10:36AM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                उत्तर प्रदेशात मथुरा येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवीतहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले
 
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे;
"उत्तर प्रदेशातील मथुरेत झालेला रस्ते अपघात हृदय विदीर्ण करणारा आहे. या दुर्घटनेत आपले जिवलग गमावलेल्यां प्रति सहवेदना. यासोबतच जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी कामना करते: पंतप्रधान"
***
SRT/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: 
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1823443)
                Visitor Counter : 190
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Malayalam 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada