आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 190 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.01 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 20,303

गेल्या 24 तासात 3,805 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.79%

Posted On: 07 MAY 2022 9:24AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 190 (1,90,00,94,982)  कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,35,96,683 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 3.01 (3,01,97,120) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,05,571

2nd Dose

1,00,22,021

Precaution Dose

49,03,039

FLWs

1st Dose

1,84,16,489

2nd Dose

1,75,49,440

Precaution Dose

78,66,824

Age Group 12-14 years

1st Dose

3,01,97,120

2nd Dose

93,23,185

Age Group 15-18 years

1st Dose

5,86,78,007

2nd Dose

4,30,37,227

Age Group 18-44 years

1st Dose

55,60,39,061

2nd Dose

48,09,83,791

Precaution Dose

2,48,003

Age Group 45-59 years

1st Dose

20,29,91,311

2nd Dose

18,86,56,562

Precaution Dose

7,47,262

Over 60 years

1st Dose

12,69,17,937

2nd Dose

11,75,56,098

Precaution Dose

1,55,56,034

Precaution Dose

2,93,21,162

Total

1,90,00,94,982

 

 

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 20,303  इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.05% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% झाला आहे. 

गेल्या 24 तासांत 3,168 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,25,54,416 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 3,805 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

गेल्या 24 तासात एकूण 4,87,544  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.03  (84,03,32,469)   कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.79% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.78% आहे.

***

ST/VG/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1823433) Visitor Counter : 182