पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा
Posted On:
24 APR 2022 9:28AM by PIB Mumbai
राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंचायत संस्था या भारतीय लोकशाहीच्या आधारस्तंभ आहेत, असे मोदी यांनी म्हटले आहे.
व्टिटर संदेशामध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, ‘‘ आपल्या सर्वांना राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या खूप शुभेच्छा. पंचायत संस्था भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ आहेत. पंचायतीच्या मजबुतीमध्येच नवीन भारताची समृद्धी सामावलेली आहे. चला, आत्मनिर्भर भारताच्या निर्माणामध्ये आपल्या पंचायतींना अधिक सशक्त करण्याचा संकल्प करू या!’’
***
Jaydevi PS/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1819480)
अभ्यागत कक्ष : 257
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam