वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मार्च महिन्यातील घाऊक किंमतींवर आधारित महागाई दर 14.55%

कच्ची पेट्रोलियम उत्पादने आणि नैसर्गिक वायू, खनिज तेले, मुलभूत धातू इत्यादीच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे प्रामुख्याने महागाई दरात वाढ

मार्च 2022 (आधारभूत वर्ष 2011-12) महिन्यासाठीचा भारतातील घाऊक किंमतींवर आधारित निर्देशांक जारी

Posted On: 18 APR 2022 9:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2022

मार्च 2022 (मार्च 2021पेक्षा) महिन्यामध्ये महागाईचा वार्षिक दर 14.55% (तात्पुरता) झाला आहे. हा दर मार्च 2021 मध्ये 7.89% टक्के होता. मार्च 2022 मध्ये झालेली महागाई निर्देशांकातील ही वाढ प्रामुख्याने, रशिया आणि युक्रेन या देशांमधील संघर्षाच्या परिणामी पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या समस्यांमुळेकच्ची पेट्रोलियम उत्पादने आणि नैसर्गिक वायू, खनिज तेल, मूलभूत धातू इत्यांदीच्या किंमतीतील वाढीमुळे झाली आहे.

डीपीआयआयटी अर्थात केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या आर्थिक सल्लागार कार्यालयाने मार्च, 2022 (तात्पुरत्या स्वरूपातील) आणि जानेवारी 2022 (अंतिम) या महिन्यांसाठीचे भारतातले घाऊक किंमत निर्देशांक (आधारभूत वर्ष:2011-12) आज जारी केले.

गेल्या तीन महिन्यासाठीचे सर्व वस्तूंचे घाऊक किंमत निर्देशांक आणि महागाई दर तसेच घाऊक किंमत निर्देशांकाचे घटक यांची माहिती खाली देण्यात आली आहे.

Index Numbers & Annual Rate of Inflation (Y-o-Y in %)*

All Commodities/Major Groups

Weight (%)

Jan-22 (F)

Feb-22 (P)

Mar-22 (P)

Index

Inflation

Index

Inflation

Index

Inflation

All Commodities

100.0

143.8

13.68

144.9

13.11

148.8

14.55

I Primary Articles

22.6

167.5

15.60

166.8

13.39

170.3

15.54

II Fuel & Power

13.2

135.3

34.36

139.0

31.50

146.9

34.52

III Manufactured Products

64.2

137.2

9.50

138.4

9.84

141.6

10.71

      Food Index

24.4

166.3

9.55

166.4

8.47

167.3

8.71

घाऊक किंमत निर्देशांकामध्ये मार्च 2022 मध्ये झालेला बदल हा फेब्रुवारी, 2022 च्या तुलनेत 2.69% होता. गेल्या सहा महिन्यांमध्ये घाऊक किंमत निर्देशांकामध्ये होत आलेल्या मासिक बदलाविषयीची माहिती  सारांश स्वरुपात पुढे दिली आहे.

Month Over Month (M-o-M in %) change in WPI Index#

All Commodities/Major Groups

Weight

Oct-21

Nov-21

Dec-21

Jan-22

Feb-22 (P)

Mar-22(P)

All Commodities

100.00

2.40

2.13

-0.28

0.35

0.76

2.69

I. Primary Articles

22.62

3.36

3.31

0.00

-0.53

-0.42

2.10

II. Fuel & Power

13.15

5.88

7.94

-1.62

1.12

2.73

5.68

III. Manufactured Products

64.23

1.42

0.52

-0.07

0.51

0.87

2.31

     Food Index

24.38

2.84

2.34

-0.82

-1.71

0.06

0.54

वस्तूंच्या प्रमुख गटांच्या घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांकामध्ये झालेला महिनावार बदल:-

प्राथमिक वस्तु (वजन 22.62%):- या प्रमुख गटातल्या वस्तूंचा फेब्रुवारी 2022या महिन्यात 166.8 (तात्पुरता) असलेला हा निर्देशांक 2.10% नी वाढून मार्च 2022 मध्ये 170.3 (तात्पुरता) झाला आहे.

इंधन आणि ऊर्जा (वजन 13.15 टक्के):- या महत्त्वाच्या गटाचा फेब्रुवारी 2022या महिन्यात 139.0 (तात्पुरता) असलेला हा निर्देशांक 5.68% ने वाढून मार्च 2022 मध्ये 146.9 (तात्पुरता) झाला आहे.

उत्पादित वस्तू (वजन 64.23 टक्के):- या महत्त्वाच्या गटाचा फेब्रुवारी 2022या महिन्यात 138.4 (तात्पुरता) असलेला हा निर्देशांक 2.31% ने वाढून मार्च 2022 मध्ये 141.6 (तात्पुरता) झाला आहे. फेब्रुवारी2022 या महिन्यातील आकडेवारीच्या तुलनेत मार्च 2022 या महिन्यात उत्पादित वस्तूंसाठीच्या 22 एनआयसी दोन अंकी गटांपैकी 18 गटांमधील वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत तर 3 गटांमधील वस्तु स्वस्त झाल्या आहेत. काही वस्तूंच्या वाढलेल्या किंमतींसाठी, मुलभूत धातू, अन्न उत्पादने, रसायने आणि रासायनिक उत्पादने तसेच वस्त्रेप्रावरणे यांच्या किंमतीत झालेली वाढ कारणीभूत आहे.

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित अन्नधान्य निर्देशांक (वजन 24.38 टक्के): 2022.  प्राथमिक वस्तु गटातील अन्न पदार्थ आणि उत्पादित वस्तु प्रकारातील अन्न उत्पादने यांचा एकत्रित अन्न विषयक निर्देशांक फेब्रुवारी, 2022 मध्ये 166.4 होता त्यात वाढ होऊन मार्च 2022 या महिन्यात तो 167.3 झाला आहे. अन्नधान्याचा घाऊक किंमतींवर आधारित महागाई दर फेब्रुवारी, 2022 मध्ये 8.47%  होता त्यात वाढ होऊन मार्च 2022 या महिन्यात तो 8.71% झाला आहे.

अखिल भारतीय घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांक आणि विविध गटातल्या वस्तूंचे मार्च 2022 या महिन्यातील महागाई दराचे तपशील परिशिष्ट –I मध्ये देण्यात आले आहेत. घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांकावर आधारित  विविध वस्तूंच्या गटासाठीचे गेल्या सहा महिन्यातील वार्षिक महागाई दर परिशिष्ट –II मध्ये देण्यात आले आहेत. घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांकानुसार विविध गटातल्या वस्तूंचे गेल्या सहा महिन्यांचे दर परिशिष्ट –III मध्ये देण्यात आले आहेत.

या बद्दलचे प्रसिद्धी पत्रक वस्तूंचे निर्देशांक आणि महागाईशी संबंधित इतर सर्व आकडेवारी  http://eaindustry.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

परिशिष्ट -I

All India Wholesale Price Indices and Rates of Inflation (Base Year: 2011-12=100) for March, 2022

 

Commodities/Major Groups/Groups/Sub-Groups/Items

Weight

Index (Latest Month) *

Latest month over month

Cumulative Inflation (YoY)

WPI Based rate of Inflation (YoY)

2020-2021

2021-2022*

2020-2021

2021-2022*

Mar-21

Mar- 2022*

ALL COMMODITIES

100

148.8

1.41

2.69

1.29

12.96

7.89

14.55

I. PRIMARY ARTICLES

22.62

170.3

0.20

2.10

1.70

10.17

7.28

15.54

A. Food Articles

15.26

169.0

-0.70

-0.82

3.15

4.09

3.44

8.06

Cereals

2.82

167.7

0.19

2.13

-2.59

1.66

-4.08

8.12

Paddy

1.43

163.2

-0.12

0.93

1.84

-0.74

1.38

1.05

Wheat

1.03

171.4

0.47

3.19

-4.00

4.73

-7.73

14.04

Pulses

0.64

175.1

1.42

0.92

11.63

6.80

13.14

2.22

Vegetables

1.87

179.7

-10.51

-15.48

3.37

0.42

-5.19

19.88

Potato

0.28

179.2

-2.51

5.85

49.95

-34.28

-33.40

24.62

Onion

0.16

218.6

-33.51

-18.13

-16.73

-7.07

5.15

-9.33

Fruits

1.60

177.1

5.05

5.35

1.45

11.26

16.18

10.62

Milk

4.44

159.7

0.19

1.20

4.57

2.18

2.65

2.90

Eggs, Meat & Fish

2.40

169.6

0.19

1.37

2.85

8.47

5.59

9.42

B. Non-Food Articles

4.12

175.2

1.97

2.94

1.33

21.21

11.94

25.41

Oil Seeds

1.12

226.6

5.53

5.20

6.82

32.61

23.58

22.49

C. Minerals

0.83

224.7

2.06

9.72

6.78

18.35

19.96

19.46

D. Crude Petroleum & Natural gas

2.41

151.6

4.67

21.18

-17.44

56.52

38.49

69.20

Crude Petroleum

1.95

161.9

6.01

25.41

-15.69

77.77

84.13

83.56

II. FUEL & POWER

13.15

146.9

3.31

5.68

-8.03

32.86

9.75

34.52

LPG

0.64

133.0

6.39

5.22

-2.75

43.33

10.82

24.88

Petrol

1.60

149.6

9.80

6.40

-11.89

63.14

21.72

53.44

HSD

3.10

157.7

9.28

8.31

-14.39

59.57

19.77

52.22

III. MANUFACTURED PRODUCTS

64.23

141.6

1.51

2.31

2.76

11.01

7.84

10.71

Mf/o Food Products

9.12

164.6

2.18

3.00

5.59

11.60

9.74

9.88

Vegetable And Animal Oils and Fats

2.64

200.2

4.93

5.98

20.26

30.25

35.51

16.06

Mf/o Beverages

0.91

127.6

0.32

-0.62

0.71

1.95

0.32

2.08

Mf/o Tobacco Products

0.51

161.3

-0.75

0.37

2.48

1.90

2.14

2.22

Mf/o Textiles

4.88

143.5

2.00

0.77

-0.10

14.91

9.17

12.64

Mf/o Wearing Apparel

0.81

145.2

0.29

0.00

0.18

3.28

1.16

3.71

Mf/o Leather and Related Products

0.54

121.7

0.77

0.33

-0.59

1.13

0.09

3.49

Mf/o Wood and of Products of Wood and Cork

0.77

144.1

1.10

1.19

0.70

4.70

3.69

4.65

Mf/o Paper and Paper Products

1.11

146.7

3.98

3.02

0.52

12.77

8.55

12.24

Mf/o Chemicals and Chemical Products

6.47

141.5

2.03

1.58

0.60

12.86

8.74

12.66

Mf/o Pharmaceuticals, Medicinal Chemical and Botanical Products

1.99

136.3

0.45

-1.37

2.81

3.73

2.85

2.17

Mf/o Rubber and Plastics Products

2.30

129.8

2.75

2.12

2.57

12.16

11.27

8.62

Mf/o other Non-Metallic Mineral Products

3.20

127.3

1.95

0.79

0.79

5.11

3.53

5.91

Cement, Lime and Plaster

1.64

129.0

3.17

0.86

1.14

4.52

3.87

4.37

Mf/o Basic Metals

9.65

156.2

2.39

7.65

4.87

25.50

16.98

25.97

Mild Steel - Semi Finished Steel

1.27

127.9

4.45

5.35

4.94

18.94

15.14

15.96

Mf/o Fabricated Metal Products, Except Machinery and Equipment

3.15

134.4

0.91

1.05

0.37

12.44

5.64

10.34

Note: * = Provisional, Mf/o = Manufacture of

परिशिष्ट -II

Commodities/Major Groups/Groups/Sub-Groups/Items

Weight

WPI based inflation figures for last 6 months

Oct-21

Nov-21

Dec-21

Jan-22

Feb-22*

Mar-22*