आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती
Posted On:
18 APR 2022 8:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2022
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 186 कोटी 54 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 11,542
सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण सध्या 0.03% इतके आहे
रोगमुक्ती दर सध्या 98.76%
गेल्या 24 तासांत 1,985 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 4,25,10,773 झाली आहे
गेल्या 24 तासांत 2,183 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (0.83%)
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (0.32%)
आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीसाठी एकूण 83 कोटी 21 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासांत 2,61,440 चाचण्या करण्यात आल्या
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1817877)
अभ्यागत कक्ष : 223
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam