आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
26 MAR 2022 10:55AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 182.87 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 16,741 आहे
सध्या देशात उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04% आहे
देशात रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75% आहे.
गेल्या 24 तासात 2,349 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण रुग्णसंख्या वाढून 4,24,80,436 वर पोहोचली आहे.
गेल्या 24 तासात 1,660 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.25%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.29%)
आतापर्यंत एकूण 78.63 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 6,58,489 चाचण्या करण्यात आल्या
***
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1809932)
Visitor Counter : 187