आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतातील कोविडची उपचाराधीन रुग्णसंख्या आज 33,917 इतकी कमी झाली असून, भारताच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ती 0.08% आहे.
गेल्या 24 तासात 2,568 नवीन रुग्णांची नोंद झाली.
भारताच्या देशव्यापी कोविड 19 लसीकरणाने 180.40 कोटींचा टप्पा केला पार
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.72%
साप्ताहीक पॉझिटिव्हीटी दर सध्या 0.46%
Posted On:
15 MAR 2022 9:49AM by PIB Mumbai
सकारात्मक कामगिरीची नोंद करत भारताची उपचाराधीन रुग्णसंख्या 33,917 इतकी कमी झाली आहे. सध्याची उपचाराधीन रुग्णसंख्या ही देशाच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत 0.08% आहे.
परिणामी, भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर आता 98.72% वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 4,722 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, (देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,46,171 झाली आहे.
गेल्या 24 तासात 2,568 नवीन रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत देशात एकूण 7,01,773 कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 77 कोटी 97 लाखांहून अधिक (77,97,54,156) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात दैनंदिन आणि साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात सातत्याने घट होत आहे. सध्या साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 0.46% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 0.37%.इतका आहे.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार भारताच्या देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरणाने 180 कोटी 40 लाखांहून अधिक (1,80,40,28,891) लसमात्रांचा टप्पा पार केला आहे. एकूण 2,11,52,628 सत्रांतून हे उद्दिष्ट साध्य केले आले
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,04,02,731
|
2nd Dose
|
99,85,923
|
Precaution Dose
|
43,21,775
|
FLWs
|
1st Dose
|
1,84,11,615
|
2nd Dose
|
1,74,80,218
|
Precaution Dose
|
65,82,840
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
5,59,68,909
|
2nd Dose
|
3,43,09,111
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
55,34,55,646
|
2nd Dose
|
45,64,67,364
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
20,25,55,219
|
2nd Dose
|
18,30,29,983
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,66,05,098
|
2nd Dose
|
11,39,94,240
|
Precaution Dose
|
1,04,58,219
|
Precaution Dose
|
2,13,62,834
|
Total
|
1,80,40,28,891
|
****
ST/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1806065)
Visitor Counter : 220