कायदा आणि न्याय मंत्रालय
प्रसिद्धीपत्रक
Posted On:
14 MAR 2022 4:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मार्च 2022
श्रीमती न्यायमूर्ती पुष्पा विरेंद्र गनेडीवाला, यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदाचा राजीनामा राज्यघटनेच्या 217 कलमातील (अ) परिशिष्ट (1) कलमानूसार दिला आहे. 11 मार्च 2022 पासून राजीनामा लागू होणार असल्याची माहिती आज केंद्रीय न्याय व विधी मंत्रालयांतर्गत असलेल्या न्यायविभागाकडून (नियुक्ती विभाग) देण्यात आली.
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805797)
Visitor Counter : 217