पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिल्लीतील गोकुळपुरी येथे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानी बद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

प्रविष्टि तिथि: 12 MAR 2022 6:14PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, दिल्लीच्या गोकुळपुरी भागात आग लागल्यामुळे झालेल्या जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

दिल्लीच्या गोकुळपुरी भागात अग्नितांडवामुळे घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. या घटनेत ज्या व्यक्तींनी जीव गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक संवेदना व्यक्त करतो. हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देव त्यांना देवो हीच प्रार्थना.

 

***

R.Aghor/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1805384) आगंतुक पटल : 259
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam