आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या एकूण 177.79 कोटींपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या


गेल्या 24 तासात 8 लाखांपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या

सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर 98.60%

गेल्या 24 तासात देशभरात 7,554 नवे कोविड रुग्ण आढळले

सध्या देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाखाच्या खाली, 85,680 वर आली

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्या 1.06%

Posted On: 02 MAR 2022 9:40AM by PIB Mumbai

देशात गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या एकूण 8 लाखांपेक्षा अधिक मात्रा (8,55,862) देण्यात आल्या  आहेत त्यामुळे आतापर्यंत देशातील लसींच्या मात्रा घेणाऱ्यांची एकूण संख्या 177.79 कोटींच्या वर (1,77,79,92,977) पोहोचली असल्याचे आज सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक  अहवालात म्हटले आहे.

 एकूण 2,05,01,806 सत्राद्वारे ह्या मात्रा देण्यात आल्या. सकाळी 7 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, लसीकरणाच्या गटनिहाय वर्गवारीनुसार ताजी आकडेवारी खालीलप्रमाणे :

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,01,654

2nd Dose

99,68,740

Precaution Dose

41,86,679

FLWs

1st Dose

1,84,09,677

2nd Dose

1,74,45,792

Precaution Dose

62,54,208

Age Group 15-18 years

1st Dose

5,49,28,343

2nd Dose

2,81,84,270

Age Group 18-44 years

1st Dose

55,19,32,210

2nd Dose

44,51,55,748

Age Group 45-59 years

1st Dose

20,22,93,199

2nd Dose

18,03,66,630

Over 60 years

1st Dose

12,64,28,876

2nd Dose

11,23,38,844

Precaution Dose

96,98,107

Precaution Dose

2,01,38,994

Total

1,77,79,92,977

 

 

गेल्या 24 तासात, 14,123 रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे (महामारीच्या सुरुवातीपासून) बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 4,23,38,673 इतकी झाली आहे.

परिणामी, रुग्ण बरे होण्याचा दर 98.60% इतका झाला आहे.

  

गेल्या 24 तासात 6915 नव्या रुग्णांची नोंद झाली.

 

देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाखाच्या खाली 85,680 वर आली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्येचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 0.20% आहे.

 

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात, एकूण 7,84,059 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 76.91 कोटींपेक्षा अधिक (76,91,67,052) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली असून, सध्या देशात कोविडचा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 1.06% इतका तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 0.96% इतका आहे.
 

***

 JPS/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1802247) Visitor Counter : 174