आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 अद्ययावत माहिती

Posted On: 01 MAR 2022 9:12AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत लसींच्या 177.70 कोटी मात्रा देण्यात आल्या

भारताची उपचाराधीन रुग्णसंख्या 92,472 झाली.

उपचाराधीन रुग्णसंख्येचे प्रमाण 0.22%

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.59%

गेल्या 24 तासात 16,864 रुग्ण बरे झाले, बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,23,24,550 वर पोहोचली.

गेल्या 24 तासात 6915 नव्या रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.77%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.11%)

आतापर्यंत एकूण 76.83 कोटी चाचण्या करण्यात आल्या, गेल्या 24 तासात 9,01,647 चाचण्या करण्यात आल्या.

***

 Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1802030) Visitor Counter : 206