आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विषयक ताजी माहिती
Posted On:
24 FEB 2022 9:14AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 176.52 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,48,359 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.35% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.46% आहे.
गेल्या 24 तासात 30,009 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 4,22,19,896 वर
गेल्या 24 तासात 14,148 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.22%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.60%)
आतापर्यंत एकूण 76.35 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 11,55,147 चाचण्या करण्यात आल्या
****
ST/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1800700)
Visitor Counter : 220