आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 22 FEB 2022 9:10AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 175.83 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 


भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,81,075 आहे


उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.42% आहे 


रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.38% आहे.


गेल्या 24 तासात 34,226 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,21,58,510  वर पोहोचली

 

गेल्या 24 तासात 13,405 नवे रुग्ण आढळले. 


दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.24%) 


साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.98%) 


आतापर्यंत एकूण 76.12 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 10,84,247 चाचण्या करण्यात आल्या


****


Jaydevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1800186) Visitor Counter : 132