आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 विषयक अद्ययावत माहिती

Posted On: 18 FEB 2022 9:04AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत 174.64 कोटी लसींच्या मात्रा दिल्या गेल्या


भारतात सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या 2,92,092 इतकी  आहे


भारतात सध्या उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.68% आहे


रुग्ण बरे होण्याचा दर 98.12%


गेल्या 24 तासात 66,254 जण कोविडमधून बरे झाले, कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 4,19,77,238 वर पोहचली आहे


गेल्या 24 तासात 25,920 नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली


दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.07%)


साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.76%)


देशभरात आत्तापर्यंत 75.68 कोटी निदान चाचण्या केल्या गेल्या. गेल्या चोवीस तासात 12,54,893 निदान चाचण्या केल्या गेल्या.


***

S.Thakur/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1799188) Visitor Counter : 231