आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 विषयक अद्ययावत माहिती
Posted On:
17 FEB 2022 9:16AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत 174.24 कोटी लसींच्या मात्रा दिल्या गेल्या
भारतात सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या 3,32,918 इतकी आहे
भारतात सध्या उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.78% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर 98.03%
गेल्या चोवीस तासात 67,538 जण कोविडमधून बरे झाले, कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 4,19,10,984
वर पोहचली आहे
गेल्या चोवीस तासात 30,757 नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली
दैनिक पॉझिटिव्हिटी दर (2.61%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (3.04%)
देशभरात आत्तापर्यंत 75.55 कोटी निदान चाचण्या केल्या गेल्या. गेल्या चोवीस तासात 11,79,705 निदान चाचण्या केल्या गेल्या.
***
Jaydevi PS/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798959)
Visitor Counter : 242
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam