पंतप्रधान कार्यालय

रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी दिल्लीतील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिराला दिली भेट

Posted On: 16 FEB 2022 10:32AM by PIB Mumbai

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविदास जयंतीनिमित्त दिल्लीतील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिराला भेट दिली आणि आदरांजली अर्पण केली.

आपल्या ट्विटरसंदेशांमध्ये  पंतप्रधान म्हणाले;


 "रविदास जयंतीच्या मंगलदिनी आज मी दिल्लीतील श्री गुरु रविदास आराम धाम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. 


 सर्व देशवासियांना  रविदास जयंतीच्या  शुभेच्छा!


****


Jaydevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1798704) Visitor Counter : 229