आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 अद्ययावत माहिती

Posted On: 15 FEB 2022 9:10AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत लसींच्या

173.42 कोटी मात्रा दिल्या गेल्या.

भारतात सध्या 4,23,127 उपचाराधीन रुग्ण आहेत.

उपचाराधीन रुग्णसंख्येचे प्रमाण 0.99% आहे.

बरे होण्याचा दर सध्या 97.82% आहे.

गेल्या 24 तासात 82,817 रुग्ण बरे झाले, आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,17,60,458 झाली आहे.

गेल्या 24 तासात 27,409 नव्या रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.23%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (3.63%)

आतापर्यंत एकूण 75.30 कोटी चाचण्या करण्यात आल्या, तर गेल्या 24 तासात 12,29,536 चाचण्या झाल्या.


***

Jaydevi PS/ Shailesh P/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1798445) Visitor Counter : 248