कोळसा मंत्रालय

केंद्रीय खाण मंत्रालयाने नुकत्याच हाती घेतलेल्या प्रक्रियेद्वारे पाच राज्यांतील 10 कोळसा खाणींचे लिलाव केले पूर्ण


या सर्व खाणींमध्ये एकत्रितपणे 1716.21 दशलक्ष टन कोळशाचा साठा असण्याची शक्यता आहे

व्यावसायिक कोळसा खाण लिलाव प्रक्रियेद्वारे आतापर्यंत 42 खाणींचे लिलाव करण्यात आले

Posted On: 12 FEB 2022 3:52PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कोळसा मंत्रालयाने सीएमएसपी अर्थात कोळसा खनन (विशेष तरतूद) कायद्याअंतर्गत 13 व्या भागाच्या आणि एमएमडीआर अर्थात खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) कायद्याच्या तिसऱ्या भागा अंतर्गत व्यावसायिक उत्खननासाठी कोळसा खाणींचे लिलाव सुरु केले. ई-लिलाव पद्धतीने झालेल्या या प्रक्रियेत एकूण 10 कोळसा खाणींसाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. यापैकी 6 कोळसा खाणी सीएमएसपी खाणी आहेत तर उर्वरित एमएमडीआर खाणी आहेत. या सर्व कोळसा खाणींचा तपशील खाली दिला आहे:-

नऊ कोळसा खाणी पूर्णपणे संशोधित करण्यात आल्या आहेत तर एक खाण अंशतः संशोधित केली आहे;

या सर्व खाणींमध्ये एकूण 1716.211 दशलक्ष टन भूगर्भीय कोळसा साठा आहे.

या कोळसा खाणींची एकंदर पीआरसी 22.014 दशलक्ष टन प्रती वर्ष आहे.

या लिलाव प्रक्रियेत महाराष्ट्रातील माजरा येथील कोळसा खाणीचा समावेश आहे. या ठिकाणी 31.036 दशलक्ष टन भूगर्भीय कोळशाचे साठे आहेत. या उत्खननासाठी 72 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करावी लागणार असून त्यातून 76.26 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळणार आहे.

खाणनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहेत :

 

S. No

Name of the State

Name of the Mine

Geological Reserves (MT)

PRC

(MTPA)

Annual Revenue projected based on the PRC of mine (Rs. Cr.)

Estimated Capital Investment (Rs. Cr.)

Estimated Total Employment

1

Arunachal Pradesh

Namchik Namphuk

14.970

0.20

422.49

30.00

100**

Sub-Total

14.970

0.20

422.49

30.00

100

2

Assam

Koilajan

0.058

0.004

2.54

0.60

10***

3

Garampani

0.468

0.020

35.90

3.00

10****

Sub-Total

0.526

0.024

38.44

3.60

20

4 & 5

Jharkhand

Brinda & Sasai

61.053

0.680

92.44

102.00

919

Sub-Total

61.053

0.680

92.44

102.00

919

6

Maharashtra

Majra

31.036

0.480

76.26

72.00

649

Sub-Total

31.036

0.480

76.26

72.00

649

7

Odisha

Bankhui*

800.000

NA

NA

NA

NA

8

Bijahan

327.049

5.260

562.49

789.00

7,112

9

Meenakshi

285.230

12.000

1,152.84

1,800.00

16,224

10

Utkal C

196.347

3.370

513.24

505.50

4,556

Sub-Total

1,608.626

20.630

2,228.57

3,094.50

27,892

Total

1,716.211

22.014

2,858.20

3,302.10

29,580

*अंशतः संशोधित खाणींसाठी पीआरसी उपलब्ध नाही..

** 270 दिवसांच्या कार्याचा अंदाज जमेस धरून; *** 10 दिवसांच्या कार्याचा अंदाज जमेस धरून; ****60 दिवसांच्या कार्याचा अंदाज जमेस धरून.

तिसऱ्या टप्प्यातील व्यावसायिक खाणींचे एकत्रित निकाल खालीलप्रमाणे आहेत :

S. No.

Name of the Mine

State

PRC (mtpa)

Geological Reserves (MT)

Closing Bid Submitted by

Reserve Price (%)

Final Offer (%)

1

Bankhui*

Odisha

NA

800.00

Yazdani Steel and Power Limited/ 274545

4.00

18.00

2

Bijahan

Odisha

5.26

327.05

Mahanadi Mines and

Minerals Private Limited/ 237318

4.00

14.00

3 & 4

Brinda & Sasai

Jharkhand

0.68

61.05

Dalmia Cement Bharat

Limited/ 65013

4.00

8.00

5

Koilajan

Assam

0.004

0.06

Assam Mineral Development Corporation Limited/ 265144

4.00

81.50

6

Meenakshi

Odisha

12.00

285.23

Hindalco Industries Limited/64856

4.00

10.25

7

Garampani

Assam

0.02

0.468

Assam Mineral Development Corporation Limited/265144

4.00

288.25

8

Majra

Maharashtra

0.48

31.036

BS Ispat Limited/64979

4.00

18.25

9

Namchik Namphuk

Arunachal Pradesh

0.20

14.970

Platinum Alloys Private Limited/274153

4.00

344.75

10

Utkal C

Odisha

3.37

196.347

Jindal Steel And Power Limited/64898

4.00

45.00

*अंशतः संशोधित खाणींसाठी पीआरसी उपलब्ध नाही..

व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलाव प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तिसऱ्या टप्प्यातील वर उल्लेखित 10 कोळसा खाणींच्या लिलावासह एकूण 42 कोळसा खाणींचे लिलाव यशस्वीपणे पूर्ण झाले आहेत आणि त्यांची पीआरसी प्रती वर्ष 86.404 दशलक्ष टन इतकी आहे. 

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1797884) Visitor Counter : 436