आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 08 FEB 2022 9:14AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 170.21 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 


भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 9,94,891 आहे


उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 2.35% आहे 


रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 96.46% आहे.


गेल्या 24 तासात 1,80,456 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,08,40,658 वर

 

गेल्या 24 तासात 67,597 नवे रुग्ण आढळले. 


दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (5.02%) 


साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (8.30%) 


आतापर्यंत एकूण 74.29 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 13,46,534 चाचण्या करण्यात आल्या


****

Jaydevi PS/Vinayak/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1796385) Visitor Counter : 222