आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 संदर्भातील अद्ययावत माहिती

Posted On: 03 FEB 2022 11:26AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2022

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 167.87 कोटी मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 15,33,921

सध्याचे उपचाराधीन रुग्णसंख्येचे प्रमाण 3.67%

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 95.14%

गेल्या 24 तासात 2,59,107 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या वाढून 3,97,70,414 वर पोहोचली.

गेल्या 24 तासात 1,72,433 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (10.99%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर  (12.98%)

आतापर्यंत एकूण 73.41 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात 15,69,449 चाचण्या करण्यात आल्या.

 

 

 

 

S.Tupe/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1794988) Visitor Counter : 211