आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशात समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत 167 कोटी 29 लाखांहून अधिक मात्रांचा टप्पा पार


गेल्या 24 तासात 57 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 94.91%

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1,61,386 नवे रुग्ण

देशातली उपचाराधीन रुग्णसंख्या 16,21,603

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 14.15%

Posted On: 02 FEB 2022 9:28AM by PIB Mumbai

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 57 लाखाहून अधिक (57,42,659) मात्रापात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 167 कोटी 29 लाखांहून अधिक (1,67,29,42,707) मात्रा दिल्या आहेत.

 एकूण 1,83,99,537 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.सकाळी 7वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकूण मात्रांची विभागणी पुढील सारणीनुसार :

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,96,256

2nd Dose

98,79,519

Precaution Dose

34,51,621

FLWs

1st Dose

1,83,97,726

2nd Dose

1,72,64,513

Precaution Dose

41,40,422

Age Group 15-18 years

1st Dose

4,72,32,018

2nd Dose

11,28,099

Age Group 18-44 years

1st Dose

54,20,71,418

2nd Dose

40,84,76,861

Age Group 45-59 years

1st Dose

20,04,86,479

2nd Dose

17,22,41,222

Over 60 years

1st Dose

12,50,26,535

2nd Dose

10,73,23,731

Precaution Dose

54,26,287

Precaution Dose

1,30,18,330

Total

1,67,29,42,707

 

गेल्या 24 तासात 2,81,109 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यामुळे असून (महामारीच्या सुरवातीपासून) लागण झालेल्यांपैकी एकूण 3,95,11,307 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

 परिणामी रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर  94.91% झाला आहे.

 

गेल्या 24 तासात 1,61,386 नव्या रुग्णांची नोंद झाली.

 

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 16,21,603 असून उपचाराधीन रुग्णएकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 3.90% इतके आहेत.

  

देशभरात कोविड निदान चाचणी क्षमता वाढवण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 17,42,793 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत  73.24 कोटीहून अधिक (73,24,39,986) चाचण्या केल्या आहेत.

 देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 14.15% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर  9.26% आहे.

***

JPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1794665) Visitor Counter : 193