आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 विषयीची अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 01 FEB 2022 9:06AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 166 कोटी 68 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत

 

भारतातील कोविड सक्रिय रुग्णसंख्या सध्या 17,43,059 इतकी आहे

 

सध्या सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण 4.20%

 

रोगमुक्ती दर सध्या 94.60 % इतका आहे

 

गेल्या 24 तासात 2,54,076 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्त व्यक्तींची संख्या वाढून 3,92,30,198 झाली आहे

 

गेल्या 24 तासात 1,67,059 नव्या कोरोना बाधितांची नोंद

 

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 11.69%

 

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर 15.25%

 

देशभरात आतापर्यंत एकूण 73 कोटी 6 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात एकूण 14,28,672 चाचण्या करण्यात आल्या.

***

Sushma/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1794108) आगंतुक पटल : 282
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam