पंतप्रधान कार्यालय
मणिपूरच्या राणी गैडिनलियू रेल्वे स्थानकावर पहिली मालगाडी पोह्चल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
29 JAN 2022 6:11PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या तामेंगलाँग जिल्ह्यातील राणी गैडिनलियू रेल्वे स्थानकावर दाखल झालेल्या पहिल्या मालगाडीची प्रशंसा केली आणि यामुळे मणिपूरची कनेक्टिव्हिटी वाढेल आणि व्यापाराला चालना मिळेल असे सांगितले.
ईशान्य प्रदेश विकास मंत्री (DoNER) जी किशन रेड्डी यांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधान म्हणाले;
"ईशान्य प्रदेशाचे परिवर्तन सुरूच आहे.
मणिपूरची कनेक्टिव्हिटी वाढेल आणि व्यापाराला चालना मिळेल. राज्यातील सुरेख उत्पादने संपूर्ण देशभरात पोहोचतील. "
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1793535)
आगंतुक पटल : 330
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam